Ferfar #4865 · जुनोनी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 511
- Talathi
- आनंदराव हंबीर शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा सांगली
गहाणखत लिहुन देणार : दाजी यशवंत खटके रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6802-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 511 क्षेत्र 0.4760 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दाजी यशवंत खटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.