Ferfar #4866 · जुनोनी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- आनंदराव हंबीर शिंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई शाखा-सांगोला तर्फे मॅनेजर श्री. धनाजी नामदेव घाडगे
गहाणखत लिहुन देणार : धनाजी दिलीप खरात ,राहुल दिलीप खरात रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7328-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी दिलीप खरात ,राहुल दिलीप खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.