सातबारा Watch

← कडलास

Ferfar #10317 · कडलास

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1444/1
Talathi
मर्जिना साहेबहुसेन इनामदार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : रत्नप्रभू महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा मेडशिंगी लिहून घेणार : मोहन पांडूरंग गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 1444/1 तपशिल : दिनांक 18/09/2025 रोजी रत्नप्रभू महिला अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसा. चा मोहन पांडूरंग गायकवाड यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 9906 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.