सातबारा Watch

← हणमंतगाव

Ferfar #2087 · हणमंतगाव

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-16
Certified
—
Gat / Survey
270/1
Talathi
अपर्णा बळवंत मोरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026 मृत्युपत्र लिहून ठेवणार : बागसर सुभेदार शेख ( मुलाणी ) मौजे हणमंतगाव येथील गट न. 270/1 क्षेत्र 2 हे. 54 आर पो.ख. 0 हे. 04 आर आकार 2.00 पै यापैकी 0 हे. 81 आर जमीन त्यांनी भाऊ अकबर सुभेदार शेख यांचे नावे दिनांक 13-04-2023 रोजी मृत्युपत्र करून दिली आहे. मृत्युपत्र नोंदणी केलेली नोटरी पाहून नोंद घेतली असे. मृत्यूचा दाखला,प्रतिज्ञापत्र ,नोटरी दप्तरी दाखल असे.