Ferfar #2777 · मानेगाव
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पंढरपुर
गहाणखत लिहुन देणार : मानसिंग सुकदेव बाबर रा. मानेगाव यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7525-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3883000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411/1, 411/2, 414, 440 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मानसिंग सुकदेव बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3883000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.