Ferfar #7240 · सोनंद
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/1
- Talathi
- प्रथमेश रविंद्र पावले
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उष काल महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.सोनंद ता सांगोला जि सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : अर्चना शशिकांत काशिद रा. सोनंद यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7517-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/1 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना शशिकांत काशिद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.