Ferfar #7814 · आलेगाव
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- GANESH MAHADEO KSHIRSAGAR
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : आलेगांव वि.का.सेवा सह. सोसायटी लि. आलेगांव
लिहून देणार : बाबासाहेब भगवान वाळके रा. आलेगाव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 260 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक आलेगांव वि.का.सेवा सह. सोसायटी लि. आलेगांव यांचेकडील नमुना ल, नियम खालील प्रतिज्ञापत्र (इकरार पत्र) दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.