सातबारा Watch

← वाणीचिंचाळे

Ferfar #3067 · वाणीचिंचाळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
441/1
Talathi
प्रगती प्रभाकर माळी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहून घेणार : विठाई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. ता.सांगोला , लिहून देणार : बाळु यशवंत बनसोडे रा. वाणीचिंचाळे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक विठाई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. ता.सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 181/2026 दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.