Ferfar #2898 · वाकी (घेरडी )
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- प्रगती प्रभाकर माळी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहून घेणार : कृष्णाई महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला ,
लिहून देणार : शशिकांत शिवाजी शिंदे रा. वाकी (घेरडी ) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक कृष्णाई महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 74 दिनांक 19/06/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.