सातबारा Watch

← जवळा

Ferfar #7884 · जवळा

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
726/2
Talathi
अश्विनी बाबुराव कांबळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : महात्मा बसवेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला लिहून देणार : विशाल चंद्रकांत गायकवाड रा. जवळा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 726/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा बसवेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.