सातबारा Watch

← जवळा

Ferfar #7893 · जवळा

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-06
Objection until
Certified
—
Gat / Survey
839/1/1/अ, 845/5, 845/7
Talathi
अश्विनी बाबुराव कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.गौख/एसआर/14/26 आदेश दिनांक : 30/03/2026 मा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील आदेश क्र.गौख/एसआर/14/26 दिनांक.30/03/2026 नुसार मौजे जवळा येथील खालील नमूद खातेदार यांचे नावा समोर नमूद रक्कमेचा गौणखनिज बोजा संबंधित खातेदार यांचे मालकीचे मालमत्तेवर दाखल केला असे.ते खालीलप्रमाणे अ.क्र. खातेदाराचे नाव सर्व्हे नंबर बोजा रक्कम 1. समाधान महादेव हजारे 839/1/1/अ 2. कोंडीबा सुखदेव गावडे 845/5, 845/7 - 1,21,75,000 आदेशावरून नोंद.