सातबारा Watch

← भोपसेवाडी

Ferfar #2804 · भोपसेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-05
Objection until
2026-08-27
Certified
—
Gat / Survey
80/1
Talathi
संतोष भिकाजी डाखोरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026 लिहून घेणार :धनश्री मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,ली मंगळवेढा , लिहून देणार : जामीनदार श्री संजय गुंडा चौगुले रा. भोपसेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7257-2023 दिनांक 29/11/2023 प्रमाणे धनश्री मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,ली मंगळवेढा शाखा घेरडी जा.क्र Ref . No 411/2026-27 .या सोसायटी कडून रक्कम रुपये 2500000- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गुंडा चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.