सातबारा Watch

← हंगिरगे

Ferfar #4085 · हंगिरगे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/1/अ/2
Talathi
दिगंबर बाबुराव मोरे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.मल्लिकार्जुन अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा ता.मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : काशिनाथ गणपत यमगर रा. हंगिरगे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7283-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/अ/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ गणपत यमगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.