Ferfar #69121 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/2/क/1/अ, 252/2/क/1/ब/2
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : सा.अ.बँ/व/वि./३२४/२०२६-२७
आदेश दिनांक : १५/१०/२०२६
मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा सांगोला अर्बन को.-ऑप.लि.सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली दाखला अर्ज क्र.सांगोला बँक/कलम १०१/२४८/२०२४-२५ दिनांक.०१/०५/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) २५२/२/क/१/अ,क्षेत्र ० हे ०१ आर,चौ.मी..२) २५२/२/क/१/क/२,क्षेत्र ० हे ०३ आर,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार- संगीता संजय भडंगे यांचे जमीनदार- सीताबाई शंकर जावीर यांचे हिस्सेवर र.रु.2,68,301/- जप्ती बोजा नोंद केली.