सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69168 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
260/2/अ
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक-आरटीएस/एस आर-क.१५५/370/2025 आदेश दिनांक : 12/11/2025 मा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक-आरटीएस/एस आर-क.१५५/370/2025 आदेश दिनांक : 12/11/2025 नुसार मौजे सांगोला येथील गट नं.२६०/२/अ या गटाचा हस्तलिखित ७/१२ तपासला असता उक्त गटामध्ये मंजूर फेरफार क्र.३९५२५ नुसार आप्पासाहेब एकनाथ खांडेकर यांचे नावाची नोंद झालेची दिसून येत आहे. तद्नंतर हस्तलिखित ७/१२ प्रमाणे संगणकीकृत ७/१२ तयार करताना नजर चुकीने आप्पासाहेब एकनाथ खांडेकर यांचे नावाची नोंद झालेची दिसून येत नाही. यास्तव उक्त हस्तलिखित ७/१२ व गटावरील मंजूर फेरफार क्र.३९५२५ नुसार खाते क्र. ३५७८४ मधील ०.०२ हे. आर क्षेत्र कमी करून उक्त गटामध्ये आप्पासाहेब एकनाथ खांडेकर यांचे नाव दाखल करून त्यांचे नावासमोर ०.०२ हे. आर क्षेत्र नमूद केले. आदेशावरून नोंद.