Ferfar #69172 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 276/4/फ/1, 276/4/फ/2, 276/4/फ/4/अ
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावी/१११०/२०२५
आदेश दिनांक : 29/09/2025
मा.तहसीलदारसो सांगोला यांचेकडील क्र/जमीन/कावी/१११०/२०२५ दिनांक.२९/०९/२०२५ आणि उपअधीक्षक भूमिअभिलेख सांगोला यांचेकडील जावक क्र.२४६१ क्र/भूमापन/कजाप भूसंपादन दिनांक.१८/०९/२०२५ व सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांचेकडील कब्जेपट्टी प्रस्ताव क्र.०१/सांगोला/२०१६ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.1) २७६/४/फ/१,२७६/४/फ/२,२७६/४/फ/४/अ मधील दिपक दशरथ जाधव ,प्रकाश दशरथ जाधव यांचे क्षेत्र 0 हे 40 आर,चौ.मी.पैकी क्षेत्र 0 हे 0788 आर,चौ.मी. मा राष्ट्रपती मार्फत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांचेकरिता क्षेत्र संपादित झालेने इतरअधिकारातील सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकार शेरा कमी करून मा राष्ट्रपती मार्फत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.
आदेशावरून नोंद.