सातबारा Watch

← गुंजेगांव

Ferfar #4095 · गुंजेगांव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-04-20
Objection until
2026-05-05
Certified
—
Gat / Survey
30, 37
Talathi
संग्राम सदाशिव वाडकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/04/2026 लिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि;मंगळवेढा, लिहून देणार : कविता मनगिनी मोटे व कोमल मनगेनी मोटे रा. गुंजेगांव यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37, 30 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि;मंगळवेढा यांचेकडील पत्र व तहसील कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र जा क्र.जमा-3/रस्ता/कावि/692 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.