Ferfar #4188 · गुंजेगांव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/1/अ
- Talathi
- संग्राम सदाशिव वाडकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या; आंधळगाव ता.मंगळवेढा,
लिहून देणार : गंगाधर लक्ष्मण ढोणे रा. गुंजेगांव यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या; आंधळगाव ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक SNP/398/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.