Ferfar #8749 · लक्ष्मी दहिवडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/06/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/06/2026
लिहुन घेणार : समता ग्रामीण बि. शेती सह.पतसंस्था, मंगळवेढा
लिहुन देणार : मनोहर वामन पाटील रा. लक्ष्मी दहिवडी गट नंबर/ सर्वे नंबर 1186, 246, 247/1, 247/2, 1178, 1184 यांनी दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर वामन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 46/05 दिनांक 15/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.