सातबारा Watch

← लक्ष्मी दहिवडी

Ferfar #8864 · लक्ष्मी दहिवडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
550/2
Talathi
अमोल लक्ष्मणराव कूडदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026 मा.तहसीलदार सो.मंगळवेढा यांच्या कडील आदेश क्र.जमा 3/155/एसआर /36/2025 दि.15/06/2025 रोजीच्या आदेशाने मौजे लक्ष्मीदहिवडी यथील फेर फार क्र 48 28 नुसार गट नं 550/1 व 550/2 या गटाची भूधारणा बदल व इतर अधिकारातील सत्ताप्रकार शेरा कमी करण्या बाबतची नोंद घेण्यात आलेले होती त्याप्रमाणे मा.तहसीलदार यांचे या आदेशानुसार दुरुस्ती करण्यात आली.