सातबारा Watch

← मुढवी

Ferfar #3969 · मुढवी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
रोहिणी रामचंद्र भोईटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा , मंगळवेढा लिहून देणार : सचिन हरिचंद्र सरवदे रा. मुढवी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 70/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.