Ferfar #3737 · उचेठाण
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वरी महिला को ऑपरेटिव्ह क्रेेडीट सोसा लि मंगळवेढा ता.मंगळवेढा,जि.सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : छबुबाई भरत शेटे ,भरत दशरथ शेटे रा. उचेठाण यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5464-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1/अ/1, 100/2 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुबाई भरत शेटे ,भरत दशरथ शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.