Ferfar #3286 · तामदर्डी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 208/2
- Talathi
- कुमाररवि अशोक राजवाडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.मंगळवेढा ,शाखा -सिद्धापूर,ता.मंगळवेढा, जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : अंजना समाधान आसबे रा. तामदर्डी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4543-2026 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/2 क्षेत्र 0.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजना समाधान आसबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.