Ferfar #4819 · सिध्दापुर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-27
- Objection until
- 2026-09-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 429/1/ब
- Talathi
- सचिन रवींद्र वाघमारे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरळी,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : इसाक अलिमुल्ला मुलाणी रा. सिध्दापुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4633-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/1/ब क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इसाक अलिमुल्ला मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.