सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #7470 · बोराळे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
170/1/ब, 254/1
Talathi
संजय मारुती भोसले
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सिध्दापुर शाखा-बोराळे गहाणखत लिहुन देणार : नागनाथ सिद्राम पाटील ,विश्वनाथ बाबूराव पाटील रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5500-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/1/ब, 254/1 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ सिद्राम पाटील ,विश्वनाथ बाबूराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.