सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #7472 · बोराळे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
554, 589/1, 589/2, 593/1/अ
Talathi
संजय मारुती भोसले
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा शाख-बोराळे,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर गहाणखत लिहुन देणार : दिलीपकुमार रामचंद्र धनवे ,महानंदा दिलीपकुमार धनवे रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5657-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 554, 589/1, 589/2, 593/1/अ क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीपकुमार रामचंद्र धनवे ,महानंदा दिलीपकुमार धनवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.