सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #44940 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-11
Objection until
Certified
—
Gat / Survey
3581/1/अ/2, 3581/1/अ/5
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे कडील आदेश जावक क्र.कु.का.कावी/२३ /एस आर ०३ /२०२६ दि.११/०५/२०२६ आदेशावरून मौजे मंगळवेढा येथील जमीन गट नंबर ३५८१/१/अ/२ क्षेत्र ०.८१ पो.ख.०.०० आकार ० रु ८० पैसे व जमीन गट नंबर ३५८१/१/अ/५ क्षेत्र १.२० पो.ख.०.०० आकार १ रु २० पैसे च्या ७/१२ वरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी कमी करणेचा आदेश दिल्याने सदर गटावरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी करून भोगवाटदार वर्ग १ अशी नोंद घेतली असे .(मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे आदेशावरून नोंद.)