Ferfar #45623 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- not parsed
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 922
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचेकडील आदेश जा.क्र.कु.का./एस आर/01/2026दि.30/09/2026 आदेशानुसार नुसार मौजे मंगळवेढा येथील जमीन गट नंबर 922 क्षेत्र 1 हे 98 आर आकार 8 रु 80 पैसे या कुळ कायदा खालील असणाऱ्या जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारातील कुळ कायदा कलम 43 ची शर्त कमी करण्याचा आदेश दिल्याने वरील गटावरील इतर अधिकारात असणारे कुळ कायदा कलम 43 ची शर्त कमी करून भूधारणा वर्ग 1 अशी नोंद. घेतली असे.(मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचे आदेशावरून नोंद.)