सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45651 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
4210
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत मंगळवेढा तालुका जिल्हा सोलापुर गहाणखत लिहुन देणार : विक्रांत प्रभाकर पंडित रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5474-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4210 क्षेत्र 0.3966 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रांत प्रभाकर पंडित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.