Ferfar #45654 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर
लिहून देणार : श्रीकांत बाबु डांगे रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 15000/- कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 155 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर यांचेकडील पत्र जा. क्रमांक संत दामाजी /शेती /699/2026/27 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000/-/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.