सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45675 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
1073, 1074
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : कर्मयोगी एस .आर परिचारक मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा, लिहून देणार : लक्ष्मण निवृत्ती तानगावडे रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 160000//-जमीनदार कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 1074, 1073 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस .आर परिचारक मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा अर्ज दस्ताची सत्य प्रत व यांचेकडील पत्र जावक क्रमांक 119/2026 /2027 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000//- चा जामीनदार बोजा लक्ष्मण निवृत्ती तानगावडे यांचे हिस्सेवर दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.