Ferfar #45704 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 620
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टी -स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ली पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा
लिहून देणार : गंगाराम अशोक खांडेकर रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 160000/- जामीनदार कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 620 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टी -स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ली पंढरपूर ता पंढरपूर जिल्हा सोलापूर शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 123/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.