Ferfar #45743 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3564
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर
लिहून घेणार : दत्तात्रय धोंडिंबा मेटकरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 3564 तपशिल : मुंद्राक शुल्क बोजा 6539 - 15189
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दाखल असलेला मुद्रांक शुल्क बोजा शासन आदेश क्रमांक मुद्रांक -2023/प्र.क्र.342/म.1 (धोरण )दि.07/12/2023 नुसार महाराष्ट्र शासनाने दि.29 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -2023 या योजनेतील थकीत मुद्रांक शुल्क 1 लाखाच्या आत असलेने संपूर्ण मुद्रांक शुल्क व दंडास माफी देण्यात आली असलेने सदर प्रकरणी मुद्रांक शुल्क कमी करणेबाबत सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर
यांचेकडील पत्र जावक क्रमांक अभय योजना-द.क्र.1007/1985/5888/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला मुद्रांक शुल्क बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.