सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45744 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
4196
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कु.का./कावी/115 एस आर /02/2022 आदेश दिनांक : 15/10/2026 मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचेकडील वरील आदेशावरून मौजे मंगळवेढा येथील गट नंबर ४१९६ क्षेत्र ०.९६ पो.ख.०.०० आकार ३.८० या जमिनीवरील श्रीमंत आबासाहेब सरकार सांगली हे पोकळ नाव कमी करणेचा आदेश दिल्याने वरील गटावरील श्रीमंत आबासाहेब सरकार सांगली हे नाव कमी केले असे.(मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचे निकालपत्रातील आदेशावरून नोंद.)