Ferfar #3251 · कचरेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026
लिहुन घेणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी द्वारा ज्ञानदीप को.ऑप.क्रे.सोसायटी शाखा माळशिरस
यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र ज्ञानदीप/लवादी/220/2026-27 दिनांक 10/7/2026 नुसार जामीनदार सतीश विठ्ठल काळुंगे यांचे जमीन गट नं .223 व 238 वरील यांचे हिस्सेवर स्थावर मिळकत जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,23,822 /-अधिक व्याज चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.