Ferfar #3276 · कचरेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- राजकुमार रमेशराव कांबळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा
लिहुन देणार : गोरख येदा गुंगे रा. कचरेवाडी गट नंबर 139 क्षेत्र 2.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख येदा गुंगे यांचा अर्ज तसेच मा.व्यवस्थापक वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा
यांचेकडील पत्र क्रमांक SUAILXM/2026/27/117 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.