सातबारा Watch

← कचरेवाडी

Ferfar #3281 · कचरेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
234/1, 234/2
Talathi
राजकुमार रमेशराव कांबळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 आदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी /156/107/जय मल्हार प /233 /2026 लिहुन घेणार : विशेष वसूली अधिकारी द्वारा जय मल्हार नागरी बिगरशेती सह पतसंस्था मर्या. मंगळवेढा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र जा.क्र. रिकव्हरी /156/107/जय मल्हार प /233 /2026 दिनांक 21/09/2026 नुसार कर्जदार लहु जयवंत काळूंगे यांचे जमीन गट नं .234/2 तसेच जामीनदार प्रभु जयवंत काळूंगे जमीन गट नं .234/1 वरील यांचे हिस्सेवर स्थावर मिळकत जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7,69,233 -अधिक व्याज चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.