Ferfar #3206 · डोंगरगाव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- राजकुमार रमेशराव कांबळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : युथ डेव्हलपमेट को.ऑप .क्रे.सोसायटी लि.सांगली
लिहून घेणार : धनाजी संभाजी घाडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 45/2 तपशिल : युथ डेव्हलपमेट को.क्रे.सोसायटी - 1283
र.रु. 100000/- दि. 05/04/08 - 1283
सर्व्हे क्रमांक : 45/2 तपशिल : मुंद्रक शुल्क नोंदणी फी दंड र. रु. 34000/- 2/12/88 - 1339
युथ डेव्हलपमेंट को.सोसा. 100000/- 18/9/08 - 1339
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युथ डेव्हलपमेट को.ऑप .क्रे.सोसायटी लि.सांगली जा.क्र.283/2026-27 तसेच सह जिल्हा निबंधक प्रशासकीय अधिकारी सोलापूर यांचेकडील पत्र जा.क्र.अभय योजना - द.क्र.1370/1986/5343/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.