सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #3209 · डोंगरगाव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
राजकुमार रमेशराव कांबळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : कचरेवाडी वि.का.सेवा.सोसायटी लिहून घेणार : सौ आनिता आरुण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : कचरेवाडी वि.का.सेवा.सोसा. 100000/- 12/11/2004 - 330 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कचरेवाडी वि.का.सेवा.सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.