सातबारा Watch

← फटेवाडी

Ferfar #1888 · फटेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
217/3/6
Talathi
साक्षी सर्जेराव पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डूवाडी, सोलापूर गहाणखत लिहुन देणार : प्रमोद भारत आवताडे ,विनोद भारत आवताडे रा. फटेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6538-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4689000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/3/6 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद भारत आवताडे ,विनोद भारत आवताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4689000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.