Ferfar #1676 · हिवरगांव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या., सोलापूर जिल्हा.
गहाणखत लिहुन देणार : भागवत बाजी बुरंगे रा. हिवरगांव यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5566-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2/ब/1, 7/1, 74 क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत बाजी बुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.