Ferfar #1677 · हिवरगांव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2
- Talathi
- प्रतापसिंग किसनसिंग घुनावत
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
जय मल्हार नागरी बिगरशेती सहकरी पतसंस्था मर्या मंगळवेढा, विशेष वसुली अधिकारी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्या कडील आदेश जा क्र,रि/156/107/ जयमल्हार/244 /2026 दिनांक 21 /09/2026 तसेच सय्य्क निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांच्याकडील जा.क्र सनिमं/का.क101/ पतसंस्था/369/2026 अर्ज क्रं 82 दिनांक 30/04/2026 रोजीचे पत्र तसेच तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या कडील पत्र क्रमांक जमा-/रस्ता/कावी/2527 /मंगळवेढा दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्रानुसार मौजे हीवरगाव येथील जमीन गट नंबर 129/2 नारायण महादेव खांडेकर यांच्या हिस्सेवर जप्ती बोजा रक्कम 415867 /-दिनांक 21/09/2026 रोजीच्या आदेशान्वे वरील जप्ती बोजा दाखल केला असे.