सातबारा Watch

← तळसंगी

Ferfar #6245 · तळसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
149/1/अ/1
Talathi
साईनाथ दत्तात्रय रामोड
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या.सोलापुर जिल्हा. शाखा - मरवडे, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर. गहाणखत लिहुन देणार : जालिंदर नारायण सुर्यवंशी रा. तळसंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5531-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/1/अ/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर नारायण सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.