Ferfar #5871 · नंदूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा मंगळवेढा ता.मंगळवेढा,जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : राजकुमार रेवप्पा बगले रा. नंदूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5494-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186, 188/1 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमार रेवप्पा बगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.