Ferfar #5878 · नंदूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : शंकर मानाप्पा वाघमोडे रा. नंदूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5703-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 764, 765 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर मानाप्पा वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.