Ferfar #5883 · नंदूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- संजय मारुती भोसले
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचेकडील आदेश क्र.जमा-3/ कावि /2257/155/ एस आर/39/2026 दिनाक 28/09/2026 अन्वये मौजे- नंदूर येथील जमीन गट नं. 47 चे 7/12 उतारेवर प्रतिवादी नं. 1 यांचे दुबार आलेल्या नांवापैकी एक नांव कमी करण्यात यावे, तसेच प्रतिवादी नं. 2 यांनी नोंदणीकृत हक्कसोडपत्रक केले असल्यामुळे त्यांचे नांव कमी करण्यात यावे याआदेशाने नोंद घेण्यात आली असे.( मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचेकडील आदेशानुसार नोंद )