Ferfar #5440 · मरवडे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-25
- Objection until
- 2026-07-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 762/2
- Talathi
- भगरे नंदकुमार तुकाराम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/06/2026
लिहून घेणार : मा.बबनराव आवताडे ना.बि.शेती सह.पत.मर्या.मंगळवेढा.
लिहून देणार : भास्कर जयशंकर पवार रा. मरवडे यांनी रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 762/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मा बबनराव आवताडे ना.बि.शेती सह.पत.मर्या.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र 119/2026-27 दि.१९/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.