Ferfar #5500 · मरवडे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 538/5
- Talathi
- भगरे नंदकुमार तुकाराम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र. 101/264/2025-26/ वसुली अधिकारी / TL /1730
आदेश दिनांक : 29/07/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी राजमाता अर्बन को- ऑप बँक लि.मंगळवेढा,ता मंगळवेढा जि.सोलापूर यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र. 101/264/2025-26/ वसुली अधिकारी / TL / 1730 दिनांक 29/07/2026 व वसुली प्रमाणपत्र क्र. राजमाता बँक./कलम 101/1066/2025-26 दिनांक 17/04/2026 नुसार मौजे मरवडे येथील कर्जदार धर्मा आगतराव गणपाटील यांचे जमिन ग.नं 538/5 क्षेत्र 0.82.00 हे आर आकार 1.70 या मिळकती वर विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा राजमाता अर्बन को- ऑप बँक लि.मंगळवेढा,ता मंगळवेढा यांच्या नावाचा जप्ती बोजा रु. 1225498.00/- अशी नोंद घ्यावी.
असा आदेश असलेने जप्ती बोजाची नोंद घेतली असे. व सदर कागदपत्रे दफ्तरी दाखल केली असे.