Ferfar #5510 · मरवडे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./फेरचौकशी/एस आर/26/2026 EQJ -00043/2026
आदेश दिनांक : 29/09/2026
मा तहसीलदार मंगळवेढा यांचे कडील आदेशान्वये मौजे मरवडे येथील जमीन गट नंबर 340 क्षेत्र 0 हे 86 आर.व गट नंबर 380 क्षेत्र 1 हे 39 आर .वरील फेरफार नंबर 5393 नुसार झालेल्या वारस नोंदीमध्ये क्र./फेरचौकशी/एस आर/26/2026 EQJ -00043/2026 आदेशाने दोन्ही गटापुरती नियमानुसार वारसाची फेर नोंद घेतली असे..[मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांच्या आदेशाने नोंद ]