सातबारा Watch

← मरवडे

Ferfar #5511 · मरवडे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
445/3
Talathi
भगरे नंदकुमार तुकाराम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : राजवीर महिला ग्रा. बि.शेती सह. पतसंस्था मर्या मरवडे,ता .मंगळवेढा. लिहून देणार : शिवाजी केशव चौधरी रा. मरवडे यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजवीर महिला ग्रा. बि.शेती सह. पतसंस्था मर्या मरवडे,ता .मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र 178/2026-27 dated 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.